शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

हे काय ?, पं.स.चे कार्यालयच घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सिंदेवाही : तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत,   पंचायत समिती कार्यालय परिसरात विविध विभागाचे कार्यालय तसेच सभापती, ...

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत,  पंचायत समिती कार्यालय परिसरात विविध विभागाचे कार्यालय तसेच सभापती, उपसभापती कक्ष, सभागृह आहेत. कार्यालय परिसरात, तसेच  रोजगार हमी योजना कार्यालयाचे सभोवताल कचऱ्याचा विळखा पसरलेला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत  ग्रामपंचायत    तसेच विविध संबंधित अधिकारी कार्यालय परिसरात आहेत.  सभागृहात विविध विभागांचे बैठक तसेच कार्यक्रम आयोजित केले जातात.                                     ग्रामीण भागातील  शिक्षक,  सरपंच, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शेतकरी, शेतमजूर व वृद्ध नागरिक रोज  येत असतात. महाराष्ट्र शासन स्तरावरील पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार हमी, ग्रामीण पाणीपुरवठा, उमेद, अंगणवाडी व इतर अनेक पंचायत समिती परिसरात अधिकारी कार्यालय आहेत. कार्यालय परिसरात स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. तालुक्याचे पंचायत समितीने काही वर्षा पूर्वी असलेल्या बीडीओचा बंगला  आता रोजगार हमी योजनाचे कार्यालयकरिता वापर सुरू केलेला आहे. या कार्यालय परिसरात सभोवताल मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून ठिकठिकाणी कागदांचा, प्लास्टिक,  केरकचरा पडलेला दिसून येत आहे.  जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात; परंतु पंचायत समितीच्या कार्यालयात स्वच्छतेचा विसर पडलेला आहे.                           पंचायत समिती कार्यालय सभोवताल कचऱ्याचा विळखा दिसतो. कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन  कार्यालय परिसरात स्वच्छता राखावी, अशी मागणी आहे. 

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती