शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

घाईगर्दीत आटोपले जात आहे काम

By admin | Published: February 23, 2016 12:42 AM

मनपाच्या नवीन इमारतीचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी साडेपाच कोटींचा खर्च झाला असून...

नागरकर यांचा आरोप : इमारत बांधकाम ५.५० कोटी; अंतर्गत सजावट १० कोटींचीचंद्रपूर : मनपाच्या नवीन इमारतीचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी साडेपाच कोटींचा खर्च झाला असून अंतर्गत सजावटीसाठी (इंटेरियर) तब्बल दहा कोटींचा खर्च करण्यात येत आहे. यातील काही कामांना मंजुरीही नसल्याचा आरोप मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती नंदू नागरकर यांनी केला आहे. डिसक्वालीफाईड होण्याच्या भीतीपोटी एवढा खर्च करूनही काम घाईगर्दीत तांत्रिकदृष्टया व्यवस्थित केले जात नसल्याचेही नागरकर यांनी सांगितले.गांधी चौकातील मनपाच्या नवीन इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. लवकरच या वास्तूचे उदघाटनही करण्यात येणार आहे. तसे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे. या इमारत बांधकामाला साडेपाच कोटींचा खर्च आला आहे. आता इंटेरियरचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, इमारतीच्या अंतर्गत सजावटीसाठी तब्बल दहा कोटींचा खर्च करण्यात येत आहे. प्रारंभी बाहेरच्या ईलीव्हेशनचे काम करण्यात आले. पहिले टेंडर देताना ते तीन टक्के कमी याप्रमाणे देण्यात आले. मात्र त्यानंतर दहा कोटींचे टेंडर त्याच कंत्राटदाराला १४ टक्के अधिक, याप्रमाणे देऊन निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप नंदू नागरकर यांनी केला. याशिवाय तब्बल दीड कोटींची कामे अतिरिक्त करण्यात आली आहे.