शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

युवकांनी लावला बिबट कातडी तस्करीचा छडा

By admin | Published: April 01, 2017 1:37 AM

चंद्रपुरातील टायगर हंटींग एंड असोसिएशन या संस्थेत काम करणाऱ्या युवकांनी छत्तीसगडध्ये जावून बिबटाच्या कातडीच्या तस्करीचा छडा लावला.

छत्तीसगडमध्ये तिघांना अटक : टायगर हंटिंग अ‍ॅण्ड असोसिएशनचा पुढाकार चंद्रपूर : चंद्रपुरातील टायगर हंटींग एंड असोसिएशन या संस्थेत काम करणाऱ्या युवकांनी छत्तीसगडध्ये जावून बिबटाच्या कातडीच्या तस्करीचा छडा लावला. या प्रकरणी तीन आरोपींनी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आले आहे. २६ मार्च रोजी छत्तीसगड येथील कापसी जवळील पी.व्ही.-६ या वसाहतीतून तीन व्यक्तींना बिबट्याच्या चामड्यासह अटक करण्यात आली. कोयगाव येथील सुखदेव, मानपूर येथील रजनू राम आणि ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. घटनेच्या दिवशी रेतेगाववरून पाखांजूरला चामड्यासह जात असताना टायगर हंटींग एंड असोसिएशनच्या सदस्यांनी या टोळीला पकडून दिले. या टोळीकडे बिबटाचे चामडे असल्याची गोपनिय माहिती टायगर हंटींग एंड असोसिएशनच्या सदस्यांना मिळाली होती. त्यामुळे हे सदस्य मागील अनेक दिवसांपासून टोळीच्या मागावर होते. दरम्यान २६ मार्चला ही टोळी टप्प्यात येताच छत्तीगड पोलीस आणि वनविभागाचे राजनांदगाव येथील डीएफओ अरूण प्रसाद तसेच अंबागड चौकीचे वनपरिक्षेत्राधिकारी संदीप सिंग यांच्या सहकार्याने त्यांना अटक करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)