शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

जिल्हा परिषदेचा ४९.६५ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:59 PM

जिल्हा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या अर्थसमितीच्या सभेत ४९.६५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या १५ विभागांसाठी विविध कामांची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविविध विकास कामांसाठी तरतूद : अर्थ समितीच्या सभेत बजेट मंजूर

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या अर्थसमितीच्या सभेत ४९.६५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या १५ विभागांसाठी विविध कामांची तरतूद करण्यात आली आहे.गेल्या एक ते दीड महिन्यांपासून जिल्हा परिषद अर्थसंकल्पासाठी तयारी सुरू होती. १३ मार्चला अर्थसमितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात येणार होते. मात्र, तांत्रिक कारण देत ही सभा रद्द करण्यात आली होती. ही सभा सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली.यावेळी अर्थ समितीसमोर ४९.६५ कोटींचा अर्थसकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला. यात १५ विभागांसाठी विविध योजनाची तरतूद व विकास कामांचा समावेश होता. त्यामुळे अर्थसमितीने यावर चर्चा करून अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसमितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प २१ मार्चला होणाऱ्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.कामांची माहिती न दिल्याचा आरोपअर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी सोमवारी अर्थ समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. ४९.६५ कोटींचा अर्थसंकल्प समितीने मंजूर केला. यात अध्यक्षांनी सुचविल्याप्रमाणे २ कोटीच्या विशेष कामांची तरतूद करण्यात आली. मात्र ही कामे कोणती, याबाबत विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी कामांची यादीही मागितली. मात्र, सभापतीनी कोणतेही उत्तर न देता सभा गुंडाळल्याचा आरोप विरोध पक्षांनी केला आहे.