शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
4
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
5
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
6
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
7
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
8
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
9
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
10
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
11
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
12
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
13
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
14
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
15
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
16
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
17
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
18
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
19
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

रस्त्यावर कचरा केल्यास १ हजार, थुंकल्यास ५०० रुपये दंड; महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

By मुजीब देवणीकर | Published: September 08, 2023 7:16 PM

नागरिकांना या संदर्भात काही आक्षेप असल्यास सात दिवसांत महापालिकेकडे नोंदविण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या, लघुशंका करणाऱ्यांना एक हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना ५०० रुपये जागेवरच दंड करण्याचा मोठा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्यांनी रस्त्यावर कचरा टाकला तर तब्बल २० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. नागरिकांना या संदर्भात काही आक्षेप असल्यास त्यांनी सात दिवसांत महापालिकेकडे नोंदवावा असे आवाहनसुद्धा प्रशासनाने केले आहे.

अशी आहे दंडाची सुधारित रक्कम-रस्त्यावर घाण, कचरा टाकणे-१,०००-हॉटेल, दुकानांनी रस्त्यावर कचरा, घाण टाकल्यास - २,०००-मोठ्या प्रमाणात कचरा तयार करणाऱ्यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास -२०,०००-सार्वजनिक ठिकाणी थुंकणे -५००-उघड्यावर लघुशंका करणे -१,०००-उघड्यावर शौच करणे -२०००-कचरा वर्गीकरण न करणे -५००-हॉटेल, संस्था, दुकानांनी कचरा वर्गीकरण न करणे -२,०००-कचरा निर्मिती करणाऱ्या मोठ्या संस्था, गृहनिर्माण संस्थांनी कचरा वर्गीकरण न केल्यास - १०,०००-वैद्यकीय हानिकारक कचरा घंडागाडीत टाकणे -१०,०००-वारंवार वैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकल्यास संबंधित आस्थापनेला सील लावण्यात येणार.-बांधकामाचे टाकाऊ साहित्य रस्त्यावर टाकल्यास दररोज दोन हजार रुपये दंड.-तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकामाचे टाकाऊ साहित्य रस्त्यावर टाकल्यास दंड आकारून जप्ती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका