शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

११ कोटी दुष्काळी अनुदान

By admin | Published: March 13, 2016 2:38 PM

बी़व्ही़ चव्हाण, उमरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना सलग दुसऱ्या वर्षी तरी शासकीय यंत्रणेकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली.

बी़व्ही़ चव्हाण, उमरीदुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना सलग दुसऱ्या वर्षी तरी शासकीय यंत्रणेकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. तालुक्यातील ६३ गावांसाठी केवळ ११ कोटी ३६ लाख ८३००४ एवढी अल्पशी मदत दिली यातून कापूस उत्पादक व बागायती शेतकऱ्यांना मात्र अद्याप काहीच हाती पडले नाही. अनुदानाबाबत गावांची नावे, शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र व रक्कमेचा तपशील पुढीलप्रमाणे-अब्दुला पूरवाडी-शेतकरी संख्या ४२१, एकूण बाधित क्षेत्र ३०९.९७ हेक्टर, वाटप करण्यासाठी मंजूर अनुदान रु. २१ लाख १२ हजार ३६४, आमदापूर ४२१,२८५.८७, रु. १८ लाख ७७ हजार ७००, अस्वलदरी- २६४,२००.८३, रु. १३ लाख ६२, २०२, बिजेगाव- १७८,१८२.३३ रु. १२ लाख ४१ हजार ६६८, बोरजुनी- ४५६,४२७.९४ रु. २९ लाख १३ हजार ३००, बेलदरा- ४१४,३६३.७१, रु. २४ लाख ७६ हजार ८४४, बळेगाव- ५९३,५६२.५२, रु. २७ लाख ५९ हजार ६२०, बोळसा गं.प. ३०१,१६६.५० रु. ११ लाख ३८ हजार २७२, बोथी- ५११,५१३.६७ रु. ३४ लाख ८७ हजार ७५२, बितनाळ-८४२८२८, रु. ५६ लाख २७ हजार, ६६०, भायेगाव- ३४१,२०५.२८, रु. १३ लाख ९९ हजार ७१६, येंडाळा-११६,६८.९८, रु. ४ लाख ७५ हजार ७१२, बोळसा बु., ६९९,६०९.४४, रु. ४१ लाख ५० हजार ९७२, बोळसा खु.- २१०,१४६.०९, रु. ९ लाख ९७ हजार ९२४, चिंचाळा- ६०९,५८४.३७, रु. ३९ लाख ८० हजार ६७२, ढोलउमरी ५८४,४१२.५०, रु. २७ लाख ४९ हजार ४८४, दिलावरपूर- २११,१९२.९५, रु. १३ लाख १२ हजार ३८०, ईज्जतगाव ५४५,४५८.५५, रु. ३१ लाख १९ हजार १७६, हुंडा गं.प. ६५३,५१६.५१, रु. ३५ लाख २० हजार २९२, गोळेगाव- ६४६,४७२.०७ रु. ३२ लाख १४ हजार ७४०, गोरठा- १३८६, ११०१.७६ रु. ७४ लाख ९५ हजार ३५२, गणीपूर- १८२,१६५.४०, रु. ११ लाख २४ हजार ७२०, इळेगाव- २६३,१६५.३५ रु. ११ लाख २७ हजार २८, हुंडा प.ऊ.- २४४,१९२.०० रु. १३ लाख ७ हजार १५२, हुंडातांडा- ८५,५९.०२, रु. ४ लाख १ हजार ५२०, हंगीरगा- ३००,१६५.५८ रु. ११ लाख ३१ हजार ३६४, हस्सा- २९८,१७२.४४ रु. ११ लाख ७९ हजार ४६०, हातणी- ३८०,२९२.३९ रु. २३ लाख २९ हजार ४०, मोखंडी- ६०३,६६२.६२ रु. ५ लाख १८ हजार ५१६, मियाँदादपूर-१४७,३३९ रु. ९ लाख ४६ हजार ९७६, मनूर- ४३५,६६२.८३ रु. ३१ हजार ४७, ९३२, महाटी-१०७,७२.६६ रु. ४ लाख ९६ हजार २७२, नागठाण बु. ३४२,२९१.८७ रु. १९ लाख ८९ हजार ५४८, नागठाण खु. ३५५,३५८.२३, रु. २४ लाख ४२ हजार ८६४ रुपये अनुदान जमा झाले़ वरील रक्कम वजा जाता ५१ लाख ७ हजार ५०७ रुपये एवढी रक्कम शिल्लक आहे. अजून १७ गावे अनुदान वाटपासाठी शिल्लक आहेत. यात रामखडक, पळसगाव, रहाटी खु., शेलगाव, शिवनगाव, शिरुर, शिंगणापूर, सोमठाणा, सिंधी, सावरगाव, कला, सावरगाव द., तुराटी, तळेगाव, उमरी, वाघाळा, वाघलवाडा ही गावे आहेत. यासाठी आणखी ४ कोटी रुपये अनुदानाची गरज असल्याची माहिती तहसीलदार डी.एन. जाधव यांनी दिली. सलग दुसऱ्या वर्षी पावसाअभावी दुष्काळाचे चटके सहन करणारा शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यात तलाठी व अन्य कर्मचाऱ्यांमार्फत दुष्काळ बाधित शेतकऱ्यांना अनुदानाच्या याद्या बनविण्यात आल्या. तसेच त्या-त्या गावात तलाठ्यामार्फत याद्या पाठविण्यात आल्या. सर्व गावांचे अनुदान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमरी शाखेतून वाटप होत आहे. उर्वरित गावांत अनुदान वाटप करण्यासाठी आणखी चार कोटी रुपयांची गरज आहे़