शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

वाघलखेडा बंधाऱ्याच्या कामात ११ लाखांचा घोटाळा !

By admin | Published: August 20, 2015 12:26 AM

जालना : अंबड तालुक्यातील वाघलखेडा येथील बंधाऱ्याच्या कामात तब्ब्ल ११ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे

जालना : अंबड तालुक्यातील वाघलखेडा येथील बंधाऱ्याच्या कामात तब्ब्ल ११ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अण्णा सावंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली. सावंत म्हणाले, २१ डिसेंबर २००६ मध्ये या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम सुरु झाले. निविदेची मूळ किंमत ११ लाख ४७ हजार ७७२ रुपये होती. जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाचे हे काम एका खाजगी मजूर सोसायटीला देण्यात आले होते. सदर कामात सुरुवातीपासून निकृष्ट साहित्याचा वापर तसेच कोणतेही तांत्रिक निकष पाळण्यात आले नाहीत. बंधाऱ्याच्या परिसरातील शेतकरी सुरेश घुगे यांनीही सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याच बंधाऱ्याचे सुधारित अंदाजपत्रक काढून २१ लाख ८० हजारांचे मंजूर करण्यात आले. सदर कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माकपने केली होती. यावरुन ४ जुलै २०१५ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हे, कार्यकारी अभियंता माकू, शाखा अभियंता जगताप तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला. अहवालानुसार ११,३९,२५६ रुपयांची तफावत आढळून आली. या कामात ९५ बरासची त्रुटी आढळून आली. या बंधाऱ्यामुळे ६० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली असते, सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)