शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

१२५ कोटी नव्हे तब्बल २१२ कोटींच्या रस्त्यांची यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 10:52 PM

शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्तांनी सहा महिन्यांनंतर १२५ नव्हे तर तब्बल २१२ कोटी ५५ लाख रुपये रकमेच्या ५७ रस्त्यांचा प्रस्ताव अंतिम केला आहे. १३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार असून, नंतर सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे५७ रस्त्यांचा समावेश : १३ जूनच्या सर्वसाधारण सभेत चर्चा

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्तांनी सहा महिन्यांनंतर १२५ नव्हे तर तब्बल २१२ कोटी ५५ लाख रुपये रकमेच्या ५७ रस्त्यांचा प्रस्ताव अंतिम केला आहे. १३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार असून, नंतर सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापौर नंदकुमार घोडेले यांनी ७९ रस्त्यांची यादी अंतिम करून आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे सुपूर्द केली होती. मागील दीड-दोन महिन्यांत आयुक्तांनी यादीतील प्रत्येक रस्त्याची पाहणी केली. यादीला कात्री लावत ७९ वरून ५७ वर आणली. या ५७ रस्त्यांच्या व्हाईट टॉपिंगच्या कामासाठी २१२ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हा प्रस्ताव अंतिम करून तो आता १३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरातील ५७ रस्तेनौबत दरवाजा ते सिटीचौकपाणचक्की येथे पूल बांधणेमकईगेट येथे पूल बांधणेदेना बँक-औरंगपुरा ते सुराणा कॉम्प्लेक्सचांदणे चौक ते डॉ. सलीम अली सरोवरगांधी पुतळा-सिटीचौक ते हेड पोस्ट आॅफिसवरद गणेश मंदिर-सावरकर चौक ते सिल्लेखानासंस्थान गणपती-नवाबपुरा ते जाफरगेट मोंढानाकाबळवंत वाचनालय-बाराभाई ताजिया ते शनी मंदिरगांधी पुतळा-किराणा चावडी ते अभिनय टॉकीजपटेल हॉटेल ते रोशनगेटरोशनगेट ते कटकटगेटपोलीस मेस ते कटकटगेटगुलशन महाल-जिन्सी चौक ते जालना रोडमदनी चौक ते मध्यवर्ती जकात नाकाहर्सूल जेल ते स्मृतीवनहरसिद्धी माता मंदिर ते नवीन वसाहत-डांबरीकरणगांधी पुतळा ते शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयहर्सूल टी पॉइंट ते कलावती लॉन्स (जाधववाडी सर्व्हिस रोड)एसबीओए शाळा ते कलावती लॉन्स (सर्व्हिस रोड)भगतसिंगनगर ते पिसादेवी रोड-डांबरीकरणअण्णाभाऊ साठे चौक ते शहागंज चमनवोखार्ड कंपनी ते जयभवानी चौक-नारेगावगरवारे स्टॉप ते त्रिदेवता मंदिर सिडकोआविष्कार चौक माता मंदिरआविष्कार चौक ते भोला पानसेंटर सिडकोग्रीव्हज कॉटन एमआयडीसी ते अनिल केमिकल-जयभवानी चौकधूत हॉस्पिटल ते मसनतपूर-शहानगरदीपाली हॉटेल-जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवंजारी मंगल कार्यालय ते नागरे यांचे घरभवानी पेट्रोल पंप ते सी-सेक्टर मेन रोड सिडकोमहालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनीअग्रेसन भवन ते सेंट्रल एक्साईज आॅफिसआकाशवाणी-त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज-चेतक घोडा चौकजालना रोड ते अ‍ॅपेक्स हॉस्पिटलरामायणा हॉल ते उल्कानगरी-विभागीय क्रीडा संकुलअग्निहोत्र चौक ते रिद्धीसिद्धी-विवेकानंद चौकजवाहर कॉलनी पोलीस स्टेशन ते सावरकर चौककॅनॉट प्लेसअंतर्गत रस्त्यांची कामेजळगाव रोड ते अजंता अ‍ॅम्बेसिडर हॉटेलराज हाईटस् एमजीएम ते एन-५ जलकुंभ सिडकोशंभूनगर ते गादिया विहारआय्यप्पा मंदिर रोड या रस्त्याचे कामआमदार रोड सातारा या रस्त्याचे कामएमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिरशिवमंदिर ते चौसरनगरएमआयडीसी ते एमआयडीसी आॅफिस ते वाल्मीकी चौककामगार चौक-पीरबाजार ते आनंद गाडे चौक-देवगिरी कॉलेजगोपाल टी ते गुरुद्वारा-पीरबाजारसिल्लेखाना ते लक्ष्मण चावडीलक्ष्मण चावडी ते कैलासनगरअमरप्रीत हॉटेल ते एकता चौकसंत एकनाथ रंगमंदिर ते गुरुतेग बहादूर स्कूलआनंद गाडे चौक ते वाल्मीकी चौकमुकुंदवाडी शाळा ते स्मशानभूमी आडवा रस्ताचिकलठाणा न्यू हायस्कूल ते गणेश रेसिडेन्सी- डॉ. पळसकर यांच्या घरापर्यंतमुकुंदवाडी रेल्वेगेट ते बाळापूर रस्ता बीड बायपास

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक