शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

महास्वच्छता अभियानात उचलला १२५ टिप्पर मलबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:12 AM

महापालिकेच्या सहकार्याने औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमतर्फे २६ आणि २७ मे रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, सेवाभावी संस्था आणि ग्रुपने सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या सहकार्याने औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमतर्फे २६ आणि २७ मे रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, सेवाभावी संस्था आणि ग्रुपने सहभाग नोंदविला. या दोन दिवसांत तब्बल १२५ टिप्पर मलबा जमा केला असल्याची माहिती औरंगाबादचे स्वच्छतादूत भगतसिंग दरख यांनी रविवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत दिली.यावेळी दरख म्हणाले, नोव्हेंबर-२०१७ मध्ये आम्ही ‘डस्ट फ्री औरंगाबाद’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करीत होतो. पायलट प्रोजेक्ट म्हणून वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी या रस्त्याची निवड केली. या उपक्रमात चांगले यश मिळाले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या १५०० झाडांना आणि विजेच्या खांबांना रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले. आता महापालिकेच्या सहकार्याने २६ आणि २७ मे रोजी संपूर्ण शहर ‘डस्ट फ्री’ करण्याच्या उद्देशाने महास्वच्छता अभियान राबविले. यासाठी महापालिकेने ९ जेसीबी आणि २६ टिप्पर देऊन सहकार्य केले. पहिल्या दिवशी ६०, तर दुसऱ्या दिवशी ६५ असे एकूण १२५ टिप्पर इतका मलबा जमा केला. नागरिक आणि संस्थांच्या पुढाकाराने हे अभियान यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढेही सामाजिक उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला फोरमचे संदीप नागोरी, रवी भट्टड उपस्थित होते.मागील काही दिवसांपासून कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा स्तुत्य उपक्रमामुळे महापालिकेचा उत्साह यानिमित्ताने वाढत आहे. विविध संस्थांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचीे गरज असल्याचे मनपातर्फे कळविण्यात आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न