उपजिल्हा रुग्णालयात शिबिराचे उद्घाटन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगरसेवक सत्तार हुसेन, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्ष राजश्री निकम, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, डॉ. मच्छिंद्र पाखरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, कृउबाचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, सुदर्शन अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, नगरसेवक रुऊफ बागवान, जितू आरके, जुम्माखा पठाण, सत्तार हुसेन, सुनील दुधे, शेख सलीम हुसेन, हाजी मो. हनिफ, दीपाली भवर, मेघा शाह, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, कौतिकराव मोरे, डॉ. दत्ता भवर, शेख वसीम, शेख बबलू, गजानन काकडे, बापू पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, दामू अण्णा गव्हाणे, मुश्ताक देशमुख, मोईन पठाण, अनिस पठाण, नगरसेवक रईस पठाण, फईम पठाण, सोहेल कादरी, बशीर पठाण, शब्बीर नाना, विलास नरवडे, आदींची उपस्थिती होती. औरंगाबाद ब्लड बँक, एमजीएम ब्लड बँकेने रक्तसंकलन केले.
चौकट....
या दात्यांनी केले रक्तदान
वसीम आझाद भराडी, माजी सरपंच अनिस पठाण, कोंडिबा शेळके, रूपेश जयस्वाल, दिगंबर मगर, सैय्यद जब्बार, सिकंदर पठाण, पोपटराव साखळे, जुबेर कादरी, शेख अकील, शेख जमीर, मयूर लुनावत, रमेश शिंदे, किशोर बलांडे, दादाराव जाधव, दुर्गेश जैस्वाल, सादिक शाह, सईद शाह, हेमंतकुमार सोनवणे, अमोल जाधव, अंकुश फरकाळे, अलिम शेख, बापू काकडे, आबा गायकवाड, सैय्यद अमीर, विष्णू मुके, अनिस खान, नीलेश शिरसाठ, संतोष डोंगरे, अब्दुल हुसेन, महेंद्र कापूरे, आजम खान, शिवा झलवाल, शेख साजिद, मारोती वराडे, रवींद्र देहाडे, सोमिनाथ वराडे, विलास लहाने, राजेश कोल्हे, अली हाफिज, सुधाकर काकडे, अमोल चोंडिये, भगवान बगडे, गणेश जायस्वाल, सत्तार शाह, नईम शाह, काकाराव चोपडे, अतुल शेलार, गणेश पाचिंगे, अविनाश साळवे, बाबासाहेब येवले, प्रफुल्ल हरणे, कृष्णा खैरे, परमेश्वर दुधे, समाधान सुरे, युवराज वराडे, ज्ञानेश्वर नवटे, नाजेम शाह, शेख सोहेल, शेख इक्बाल, सदाशिव बडक, पंढरीनाथ चव्हाण, हरिदास दौड, सुंदरसिंग डोंगरे, अनिस शाह, रमेश बडक, शरद डापके, योगेश नागरे, समाधान जोगदडे, बबन दुधे, प्रकाश साखळे, सुदर्शन अग्रवाल, रवी रासने, मच्छिंद्र धाडगे, इब्राहिम शेख, नरेश मगरे, संजय कुलकर्णी, हरी दुधे, गणेश अवाड, अमित कदम, शामकुमार पुरे, सागर कागरे, शेख सलमान, शेख रफिक, शोएब मुल्ला, भाऊसाहेब वराडे, रईस बागवान, अजिनाथ सुरडकर, एजाज सैय्यद, गणेश काकडे, प्रकाश काकडे, कैलाश काकडे, विजय काकडे, अमीर खान, शेख कैसर, शाकेर पठाण, शेख अजमत, सुभाष साळुंके, गजानन कादी, संजय यदमल, कलिम पटेल, अजय मुके, राजू चव्हाण, साबेर कुरेशी, संतोष बडक, रमेश जैस्वाल, सुनील सोमासे, प्रमोद शेजूळ, प्रभाकर बनसोडे, शेख शाहिद, रावसाहेब शिंदे, साहेबराव दणके, रवी भाग्यवंत, मोहसीन शेख, सैय्यद सोहेल, सागर सोनवणे, योगेश सनान्से, विनोद शेवाळे, शंकर महाजन, रामेश्वर सुरडकर, संदीप बेलकर, भगवान जाधव, बापूराव काकडे, मोबिन पठाण, अफसर खान, अस्लम पठाण, मनोज राजपूत, पुंडलिक देखणे, आदिल पठाण, ज्ञानेश्वर मोहिते, मिनहाज शेख, अंकुश तायडे, अनिस पठाण, दीपक गुंजाळ, धैर्यशील तायडे, आबेद पटेल, फेरोज कुरेशी, समाधान मुंडे, फेरोज मिरझा, दीपक गावंडे, रामेश्वर जाधव, रामकृष्ण काकडे, अनिल राठोड, अजिनाथ काकडे, दीपक गव्हाणे, रामेश्वर जाधव, रामकृष्ण काकडे, अनिल राठोड, गोरखनाथ काकडे, शेख अजीम, यशवंत देने, वसीम देशमुख, प्रवीण कटारिया, काकासाहेब काकडे, संतोष धाडगे, रवींद्र चिंचपुरे, कैलास सुस्ते, कृष्णा शेळके, कोंडिबा शेळके, मच्छिंद्र शेळके, राजू दुधे, सुदर्शन प्रसाद, जुबेर कादरी, रवींद्र देसाई यांनी रक्तदान केले.
चौकट...
राज्यमंत्री ठाण मांडून बसले..
रक्तदान शिबिरात राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नरेंद्र त्रिवेदी दिवसभर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत ठाण मांडून बसले होते. त्यांनी परिश्रम घेऊन जास्तीत ज्यास्त रक्तदान करून घेतले.