शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

तुळजापूर यात्रेसाठी १६० बसेसची सोय

By admin | Published: October 01, 2016 1:02 AM

लातूर : लातूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणारा भाविकांचा वर्ग मोठा असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवरात्रोत्सवासाठी १६० बसेसचे नियोजन करण्यात आले

लातूर : लातूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणारा भाविकांचा वर्ग मोठा असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवरात्रोत्सवासाठी १६० बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याने लातूर जिल्ह्यातील भाविकांची सोय होणार आहे. लातूर जिल्ह्यातून नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी व बसेसने जाणाऱ्या भाविकांचा वर्ग मोठा आहे. त्यामुळे या भाविकांच्या सोयीसाठी लातूर विभागातून बसेसचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये लातूर ४०, निलंगा ४०, औसा ४०, अहमदपूर २०, उदगीर २० अशा एकूण ६० बसेसचे नियोजन करण्यात आले असून, या बसेसच्या माध्यमातून लातूर विभागाला ५० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी लातूर विभागातून या भाविकांच्या सोयीसाठी १५८ बसेसचे नियोजन करण्यात आले होते. या बसेसच्या माध्यमातून ३९ लाखांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावर्षी मात्र गतवर्षीच्या प्रमाणात फक्त दोन गाड्या वाढवून तब्बल ११ लाखांचे वाढीव उत्पन्न देण्यात आले आहे. त्यामुळे लातूर विभागीय कार्यालयातील पाचही आगाराला उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)