शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

वैद्यकीय पदव्युत्तरच्या वाढीव १७ जागांना मंजुरी

By admin | Published: March 05, 2017 12:30 AM

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वाढीव १७ जागांना मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे़

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वाढीव १७ जागांना मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे़ त्यामुळे लातुरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या आता ५८ झाली आहे़ या वाढीव जागेमुळे रूग्णांना आणखी सुविधा मिळण्यास मदत होणार आहे़लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात पदवी (एमबीबीएस) शिक्षणाच्या दीडशे जागा आहेत़ सर्वोपचारमध्ये अत्याधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध असल्याने व दर्जेदार सुविधा मिळत असल्याने जिल्ह्याबरोबरच कर्नाटक व सीमावर्ती भागातील रूग्ण उपचारासाठी येतात़ रूग्णालयात दररोज उपचारासाठी १२०० पेक्षा अधिक नोंदणी असते़