शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

जिल्ह्यासाठी २ कोटी २२ लाखांचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:31 AM

नांदेड : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान २०१७- १८ या वर्षासाठी जिल्ह्यासाठी २ कोटी २२ लाख १२ हजारांचा आरखडा मंजूर करण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान २०१७- १८ या वर्षासाठी जिल्ह्यासाठी २ कोटी २२ लाख १२ हजारांचा आरखडा मंजूर करण्यात आला आहे़ या योजनेतील विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे़ या योजनेतंर्गत अनुसूचित जातीसाठी ५८ लाख ७० हजार तर अनुसूचित जमातीसाठी ३३ लाख ३७ हजार रूपये तसेच सर्वसाधारण १ कोटी ३० लाख ८६ हजार रूपये अनुदान या प्रमाणे आर्थिक कार्यक्रम प्राप्त झाला आहे़ योजनेत क्षेत्रविस्तार(आंबा घनलागवड, पेरू घनलागवड), पुष्पोत्पादन(सुटीफुले, कंदफुले, कटफुले), सामुहिक शेततळे, यांत्रिकीकरण(ट्रॅक्टर २० एच़पी़ पर्यंत ), हरितगृह, हरीतगृहातील भाजीपाला लागवड, शेडनेट, शेडनेट मधील फुले लागवड, शेडनेट मधील फुले लागवड, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ, रायपनींग चेंबर, कोल्ड स्टोरेज, मोबाईल प्रिकुलींग युनिट आदी बाबींचा समावेश आहे़ तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण प्रकल्प राबविण्यासाठी जिल्ह्याला २७ लाख ९१ हजार रूपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे़ या प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर (२० अश्वशक्ती पर्यंत ), पॉवर टिलर (८ अश्वशक्ती पेक्षा कमी), पॉवर टिलर (८ अश्वशक्ती पेक्षा जास्त), २० एच़ पी़ पर्यंत ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलीत अवजारे(नांगर, डिस्क नांगर, कल्टीव्हेटर, लेव्हलर ब्लेड, रिजर पेरणी यंत्र)आदी बाबींचा समावेश आहे़