शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

पुसेगावात २ लाख ४५ हजारांचा गुटखा जप्त

By admin | Published: July 05, 2017 11:37 PM

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे राजरोसपणे गुटख्याची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे राजरोसपणे गुटख्याची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा भवानी देवी शिवारातील महादू कापसे यांच्या शेताजवळील टेकडीच्या ओढ्यात वाहतूक शाखेचे सपोनि बंदखडके यांच्या पथकाने ५ जुलै रोजी पकडला. तर मुद्देमाल नर्सी नामदेव पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. यामुळे गुटखामाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मागील अनेक वर्षांपासून अवैध गुटखा विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली होती. सेनगाव हे अवैध गुटखा विक्रीचे मुख्य केंद्रस्थान असून येथील अवैध गुटखामाफियांकडून संपूर्ण तालुक्यात द्वारपोच गुटखा पाठविला जातो. पुसेगाव येथे चंद्रकांत महादेवआप्पा कावरे हे अवैध गुटखा विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सपोनि बंदखडके, पोकॉ बालाजी बोके, आनंद मस्के या पथकाने छापा मारला. चंद्रकांत महादेवअप्पा कावरे (रा. सेनगाव) हे जीप क्र. एम. एच. २६ व्ही. १९९३ या वाहनाने अवैध गुटखा वाहतूक करीत होते. पुसेगाव शिवारातील महादू कापसे यांच्या शेताजवळील टेकडीच्या नाल्यात बंदखडके यांच्या पथकाने कार्यवाही करून २ लाख ४५ हजारांचा अवैध गुटखा व टाटा सुमो वाहन जप्त केले. हा मुद्देमाल नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात देण्यात आला.पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला बोलावण्यात आल्याची माहिती नर्सी ठाण्याचे सपोनि बालाजी येवते यांनी दिली. त्यामुळे अजून या प्रकरणात गुन्हा दाखल होणे बाकी आहे.