शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

फटाक्यांनी जखमींची संख्या २५ च्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:20 AM

शहरात फटाक्यांमुळे जखमी होणा-यांची संख्या २५ च्या आत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विविध माध्यमांतून होणा-या जनजागृतीमुळे फटाक्यांमुळे जखमी होणा-यांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. शहरात फटाक्यांमुळे जखमी होणा-यांची संख्या २५ च्या आत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयात भाजलेले रुग्ण आल्यास विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आला होता. गेल्या चार दिवसांत फटाक्यांमुळे हात, तोंडावर जखम झालेले, भाजलेल्या ७ रुग्णांवर घाटीत उपचार करण्यात आले, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली. फटाक्याच्या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होण्याचा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन रुग्ण दाखल झाले होते. १० जणांवर उपचार करण्यात आले असून, भाजलेल्या रुग्णांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्के घट झाल्याचे प्लास्टिक सर्जन डॉ. रमाकांत बेंबडे यांनी सांगितले.