शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

३२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित !

By admin | Published: January 31, 2017 12:14 AM

लातूर : लातूर परिमंडलातंर्गत असलेल्या लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील ३२ हजार ४१९ वीजग्राहकांचा थकित बिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़

लातूर : लातूर परिमंडलातंर्गत असलेल्या लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील ३२ हजार ४१९ वीजग्राहकांचा थकित बिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ दरम्यान, यातील २६ हजार ४९७ थकबाकीदारांनी ९़ २१ कोटी रुपयांचा भरणा केला आहे़वीजग्राहकांकडून नियमितपणे बिल भरणा होत नसल्याने लातूर परिमंडलात थकबाकीदारांची संख्या वाढत आहे़ साडेचार लाख ग्राहकांकडे सुमारे अडीचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे़ त्यामुळे महावितरणच्या वतीने घरगुती, वाणिज्यक आणि औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांविरुध्द वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे़ जानेवारी महिन्यातील २७ दिवसांत ३२ हजार ४१९ थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्यात आला असता त्यातील २६ हजार ४९७ थकबाकीदारांनी ९़२१ कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे़ ही मोहीम यापुढेही राबविण्यात येणार असून ग्राहकांनी आपले वीजबिल नियमित भरावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता डी़डी़ हामंद यांनी केले आहे़ग्राहकांनी आपला वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वीच थकबाकी भरावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)