शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

मराठवाड्यातील ४ धरणे, एक बंधारा तुडुंब; जायकवाडी धरण ५६ टक्क्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 3:47 PM

Rain In Marathwada : सर्व ११ प्रकल्प आणि दोन बंधाऱ्यांत ५ हजार ७७५ दशलक्ष घनमीटर जलसाठ्याची क्षमता आहे.

ठळक मुद्देपाच प्रकल्प १०० टक्क्यांकडे

औरंगाबाद : मराठवाड्यातील ( Water Storage in Marathada ) ४ धरणांमध्ये १०० टक्के पाणी आले आहे, तर जायकवाडी धरणात ( jayakwadi Dam ) ५६ टक्के जलसाठा असून खडका बंधारा १०० टक्के भरल्याने तो आता ओसांडून वाहात आहे.

सर्व ११ प्रकल्प आणि दोन बंधाऱ्यांत ५ हजार ७७५ दशलक्ष घनमीटर जलसाठ्याची क्षमता आहे. सर्व प्रकल्प आणि बंधाऱ्यांत १२ सप्टेंबरपर्यंत ४ हजार १७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आला आहे. मागील वर्षी ४ हजार ५५८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा विभागात होता. त्यात सध्या ५४१ दशलक्ष घनमीटर इतकी तूट आहे. निम्न दुधना, माजलगाव, मांजरा, पेनगंगा, निम्न तेरणा हे प्रकल्प १०० टक्क्यांच्या वाटेवर आहेत. प्रकल्पांत समाधानकारक पाणी आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जायकवाडी धरणात १२०१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. नाशिककडून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जायकवाडीच्या साठ्यात या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जायकवाडी आजच्या तारखेपर्यंत तुडुंब भरले होते.

मोठ्या प्रकल्प, बंधाऱ्यांतील जलसाठा :जायकवाडी ५६ टक्के,निम्न दुधना ९७ टक्के,येलदरी १०० टक्के,सिध्देश्वर १०० टक्के,मालजगांव ९४ टक्के,मांजरा ८६ टक्के,पेनगंगा ९८ टक्के,मानार १०० टक्के,निम्न तेरणा ७३ टक्के,विष्णुपुरीत १०० टक्केसिना कोळेगांव २१ टक्केशहागड बंधारा ४६ टक्केखडका बंधारा १०० टक्के

हेही वाचा - - कोल्ड बल्डेड मर्डर ! प्रियकर आणि मुलाच्या मदतीने विहिरीत बुडवून संपविला पती- शिवसेनेत काहीतरी चाललंय ! अतिवृष्टीच्या पाहणीआडून राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे लोकसभा व्हिजन

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस