शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

६ नायब तहसीलदारांच्या जागा रिक्त

By admin | Published: May 05, 2017 12:11 AM

परतूर : सहा नायब तहसीलदारांचा कारभार एका वरच आल्याने कामाचा खोळंबा होत आहे.

परतूर : सहा नायब तहसीलदारांचा कारभार एका वरच आल्याने कामाचा खोळंबा होत आहे. दरम्यान, नायब तहसीलदारांची तात्काळ नियुक्ती करून तहसीसलचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.परतूर तहसील कार्यालयास सहा नायब तहसीलदारांची पदे आहेत. सध्या पी.पी. निकाळजे हे कार्यरत आहेत. पाचपैकी तीन नायब तहसीलदार मागील वर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. यापैकी पी.के. जाधव हे औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. तर डी.डी. फुपाटे हे पदोन्नतीने तहसीलदार जालना जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आहेत. त्यामुळे सहा नायब तहसीलदारांपैकी एकच नायब तहसीलदारावर सर्व कामाचा भार आहे. शेतकऱ्यांचे अनुदान, रोहयोची कामे, शालेय विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र, वाळू उपशावर कारवाई आदी कामांचा बोजवारा उडाला आहे. शहरी व ग्रामीण भागातून नागरिक कामासाठी येत आहेत. मात्र, कामे करण्यासाठी नायब तहसीलदारच नसल्याने सर्व विभागातील कामांचा खोळंबा होत आहे.