शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ेसात हजार निराधारांची ऐन सणासुदीत उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:57 AM

निराधार, परित्यक्त्या, अपंग, विधवा महिला, पुरूषांवर ऐन सणासदुीत उपासमारीची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : निराधार, परित्यक्त्या, अपंग, विधवा महिला, पुरूषांवर ऐन सणासदुीत उपासमारीची वेळ आली आहे. तहसील कार्यालयाचा हलगर्जीपणा अािण आयसीआयसीआय बँकेचा मनमानी कारभार यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. मागील सहा महिन्यांपासून तब्बल सात हजार निराधारांना मानधन मिळालेले नाही. निराधारांचे मानधन बँकेत येऊनही वेगवेगळी कारणे सांगून वाटप करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप निराधारांनी केला आहे.संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ व राष्ट्रीय अर्थ सहाय्य योजनेतून निराधार, घटस्फोटित महिला, अपंग आदींना प्रति महा ६०० रुपये मानधन दिले जाते. परंतु मागील सहा महिन्यांपासून हे मानधन निराधारांना वाटप केलेले नाही. मानधनासाठी रोज हजारो निराधार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत, परंतु येथील अधिकारी, कर्मचारी उडवाउडवी व टोलवाटोलवी करून मानधनाची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निराधारांनी केला आहे.दरम्यान, दसरा व दिवाळी सारखे आनंदाचे सण तोंडावर आले आहेत. यातच मानधन मिळाले नसल्याने निराधारांच्या आनंदावर प्रशासनाने एकप्रकारे विरजण टाकण्याचे काम केल्याचा गंभीर आरोपही निराधार करू लागले आहेत.प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निराधारांचे मानधन द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.