शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सेनगावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन टिप्परवर ९ लाख रुपये दंडाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 8:36 PM

तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने आज अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून  दंडात्मक कारवाई केली आहे.

सेनगाव (हिंगोली ) : येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने आज अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून  दंडात्मक कारवाई केली आहे.

सेनगाव तहसील कार्यालयाचा गौण खनिज पथकाने मगळवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणारी तिन वाहने पकडले. पथकाने एम.एच.३८ डी.९१७७,एम.एच. २६ ए.डी. ४९७९ असे दोन टिप्पर साखरा -कापडसिनगी रोडवर पकडले.तर आजेगाव परिसरात एक टिप्पर पकडले. पकडलेल्या वाहना पैकी दोन वाहने सेनगाव तहसील कार्यालयात तर एक वाहन गोरेगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आले .या तीन हि टिप्पर वर तहसीलदार पाटील यांनी ९ लाख ५२८० दंडात्मक कारवाई  केली आहे.या कारवाई त नायब तहसीलदार अशोक भोजणे,अवल कारकुन बालाजी रेड्डी,लिपिक लक्ष्मण गायवाळ, तलाठी महेश सावरगाकर,राजकुमार शेळके,तलाठी बोडखे, खंदारे आदी चा समावेश होता.

टॅग्स :sandवाळूcollectorजिल्हाधिकारीPoliceपोलिसTaxकर