शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

शिक्षक मतदार संघासाठी ९४% मतदान

By admin | Published: February 04, 2017 12:42 AM

उस्मानाबाद : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्हाभरातील ४२ केंद्रावर सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडले.

उस्मानाबाद : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्हाभरातील ४२ केंद्रावर सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडले. ५ हजार ४९७ पैैकी ५ हजार ९६ जणांनी हक्क बजाविला. याचे प्रमाण ९४.७१ टक्के आहे.शिक्षम मतदार संघासाठी आठ तालुक्यांतून मिळून सुमारे ५ हजार ४९७ मतदार होते. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ४ हजार ६३२ तर महिला मतदारांची संख्या ८६५ होती. मतदारांची ही संख्या लक्षात घेवून आठ तालुक्यांत मिळून ४२ केंद्र निर्माण करण्यात आली होती. या सर्वच केंद्रावर शिक्षक मतदारांनी उत्साहात मतदान केले. दिवसभरात ५ हजार ४९७ पैैकी ५ हजार ९६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातून १ हजार ५९१ पैैकी १ हजार ४३५, तुळजापूर ८३९ पैैकी ७७४, उमरगा १ हजार २२ पैैकी ९४६, लोहारा ३६६ पैैकी ३४०, कळंब ६४६ पैैकी ६२५, भूम ३७० पैैकी ३५४, वाशी २७२ पैैकी २५० आणि परंडा तालुक्यातील ३९१ पैैकी ३७२ गुरूजींनी मतदान असून याचे प्रमाण ९२.७१ टक्के असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)