शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
8
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
9
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
10
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
11
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
12
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
13
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
14
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
15
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
16
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
17
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
18
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
19
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
20
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन

इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार

By बापू सोळुंके | Published: June 30, 2024 2:37 PM

सहायक पोलीस निरीक्षक एस.एस.देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर: इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच तिच्यावर  अत्याचार केले. एवढेच नव्हे तर तिचा गर्भपात करून लग्नाला नकार देणाऱ्या तरूणांविरोधात मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. 

विनय गायकवाड(रा. सिडको,एन ६)असे आरोपीचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार महिला आणि आरोपीची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघे परस्परांना भेटू लागले. विनय तिला फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेत असत.२९ मार्च रोजी धुलिवंदन सणानिमित्त आरोपीने तिला बळजबरीने मद्यपान करण्यास सांगितले. यानंतर तो तिला मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५६ जवळील निर्जन परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तू मला फार आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर त्यांच्यात अनेकदा संबंध आले.

यानंतर तो तिच्यासोबत मद्यपान करायचा, पिडिता नशेत असताना तो तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा. या कृत्याचा तो त्याच्या मोबाइलवर व्हिडिओ चित्रण करायचा. हे व्हिडिओ तो व्हायरल करण्याची धमकी तो तिला देत आहे. यामुळे घाबरलेल्या पिडितने २९ जून रोजी मुकुंदवाडी पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक एस.एस.देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

गर्भपातही केलागर्भवती असल्याचे समजल्यानंतर पीडितने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. तेव्हा त्याने तिला खाजगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला. यानंतर तिने वारंवार त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह केला असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. यादरम्यान नातेवाईकानी त्याचे दुसऱ्रूा मुलीसोबत लग्न जुळवले. हा प्रकार पीडितेला समजातच तिने त्याच्याविरोधात  पोलिसांत तक्रार नोंदवली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी