शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

चौका घाटात दोनदा आढळून आलेल्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 1:07 PM

या जंगलात महिनाभरात दोन वेळा बिबट्या आढळून आला होता.

फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर -जळगाव राष्ट्रीय महामार्गावर चौका घाटात आज पहाटे 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलंडणाऱ्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मयत बिबट्याला छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले असून आज दुपारी शवविच्छेदन केले जाणार आहे, अशी माहितीविभागीय वन अधिकारी तौर यांनी दिली 

चौका घाटाचा भाग हा छत्रपती संभाजीनगर तालुक्यात येतो.घाटाच्या परिसरामध्ये वन विभागाचे जंगल आहे. या जंगलात महिनाभरात दोन वेळा बिबट्या आढळून आला होता. त्याला पकडण्याचे प्रयत्न वन विभागाने केले पण ते यशस्वी झाले नव्हते. दरम्यान, सोमवारी पहाटे वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा अपघातात अंत झाला.

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforestजंगल