शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सिल्लोडजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 8:07 PM

अपघातानंतर धडक देणारे वाहन न थांबता तेथून भरधाव वेगात निघून गेले.

सिल्लोड (औरंगाबाद) : जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील डोंगरगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी झाला. नितीन बोरसे ( रा वांगीबुद्रुक) असे मृताचे नाव आहे. 

नितीन बोरसे हा युवक आज दुपारी काही कामानिमित्त मोपेडवरून ( क्रमांक एम एच २९ ए डी २३५८ ) सिल्लोडकडे जात होता. दरम्यान डोंगरगाव फाट्या जवळील पाणी फिल्टरजवळ अज्ञात वाहनाने मोपेडला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेला नितीनचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारे वाहन न थांबता भरधाव वेगात तेथून निघून गेले. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात वांगी येथे मृतावर अंतिम संस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद