शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
3
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
4
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
5
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
6
Suraj Chavan : "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
7
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
8
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
9
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
10
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
11
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
12
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
13
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
14
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
15
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
16
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
17
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
18
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
19
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
20
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

कारागृहात झालेल्या मैत्रीतून दरोडेखोर बनला ड्रग्ज तस्कर; जळगावपर्यंत तयार केले नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 5:30 PM

२९ महिने कारागृहात मुक्काम असताना इतर गुन्हेगारांसोबत वाढली मैत्री

छत्रपती संभाजीनगर : डिलक्स बेकरी दरोड्याच्या गुन्ह्यात २९ महिने कारागृहात राहिलेला गुन्हेगार बाहेर येताच अमली पदार्थांचा तस्कर बनला. कारागृहात झालेल्या मैत्रीतून त्याने थेट जळगावपर्यंत नेटवर्क तयार करून तेथील गांजा व्यापाऱ्यासोबत भागीदारी केल्याचे समोर आले आहे. राजन नागराज काळे असे त्याचे नाव आहे.

क्रांती चौकातील बदामाच्या झाडाजवळ नियमित गांजा विक्रीसाठी एजंट येत असल्याची माहिती एनडीपीएस पथकाच्या प्रमुख गीता बागवडे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचला. राजन नेहमीप्रमाणे गांजाच्या पुड्या विक्रीसाठी येताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून १ किलो २०५ ग्रॅम गांजाच्या पुड्या जप्त केल्या. नूतन कॉलनीतील जावेद खान अय्युब खान याच्या मदतीने गांजा विक्री करत असल्याची कबुली त्याने दिली.

बेकरीवर टाकला होता दरोडाराजन रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शहरातील डिलक्स बेकरी दरोड्यात तो आरोपी होता. तेथे २९ महिने कारागृहात होता. तेव्हा त्याची अमली पदार्थ विक्रेत्यासोबत मैत्री झाली. त्यानंतर तो घरफोडी, दरोड्यासारखे गुन्हे सोडून अमली पदार्थांच्या विक्रीकडे वळला. जळगावच्या चोपडा तालुक्यातील सुरेश मेहता या व्यापाऱ्याकडून तो नियमित बसने गांजा आणून शहरात विक्री करतो. अंमलदार महेश उगले यांच्या फिर्यादीवरून या गुन्ह्यात राजनसह जावेद आणि मेहतालाही आरोपी करण्यात आले आहे............. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद