शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

अबब..! मातीच्या विटा दुपटीने महागल्या; नव्या घराचे स्वप्न पुन्हा अधुरे राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2022 12:58 AM

सिमेंट फ्लाश ॲशच्या विटांचा भाव ६ ते १० रुपये दरम्यान आहे. लाल विटांपेक्षा या परवडतात

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : सिमेंट, लोखंड, खडी, वाळू हे साहित्य महागले आहे. त्यासोबतच मागील पाच वर्षांत विटांचे भाव दुपटीने वाढल्याने त्याचा परिणाम घराच्या किमती वाढण्यावर झाला आहे. बांधकाम खर्च ३० ते ३५ टक्क्यांनी वाढल्याने घर खरेदीदारांचे बजेट कोलमडले आहे. आता घर खरेदी करणे हे सर्वसामान्यांसाठी पुन्हा दिवास्वप्न ठरत आहे.

का वाढले दर ?मागील ५ वर्षांपासून मातीच्या विटांचे भाव सातत्याने वाढत आहे. कारण, मातीचे दर वाढले आहेत. तसेच कोळसा, वाळू, वाहतूक खर्च वाढला तसेच जागेचे भाडेही वाढले आहे. याचा एकंदरीत परिणाम विटांच्या भाववाढीवर होत आहे.

एएसी ब्लॉकच्या विटा परवडतातबांधकाम व्यावसायिकांनी सांगितले की, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या म्हणण्यानुसार आता बांधकामात लाल विटांचा वापर बंद करावा. त्यानुसार आता एएसी ब्लॉकचा वापर वाढत आहे. सिमेंट फ्लाश ॲशच्या विटांचा भाव ६ ते १० रुपये दरम्यान आहे. लाल विटांपेक्षा या परवडतात; पण वजन जास्त असते. यामुळे भार जास्त असतो. एएसी ब्लॉक ३५०० रुपये प्रति घन मीटर आहे. याच्या किमती हजाराने महागल्या; पण लाल विटापेक्षा हे ब्लॉक परवडतात.

म्हणून वाढल्या घराच्या किमतीसिमेंट, वीट, लोखंड, वाळू, खडी सर्वांच्या किमती वाढल्याने घराच्या बांधकामाचा खर्च ३० ते ३५ टक्क्यांनी वाढला आहे. यात १ हजार स्क्वेअर फुटांच्या बांधकामाला १५ लाख खर्च येत असे; आता २० लाख लागत आहेत.

भाव वाढतच राहणारवीटभट्टीवाल्यांनी सांगितले की, पूर्वी माती फुकट मिळत असे. मात्र, आता मातीचे पैसे मोजावे लागतात. वाहतूक खर्च वाढला, कोळसा महागला. मजुरी वाढली एवढेच नव्हे तर जागेचे भाडे वाढले; यामुळे विटांचे भाव नाईलाजाने वाढवावे लागत आहेत. त्यात आता सिमेंट आणि एएसी ब्लॉकने विटांचा व्यवसाय कमी केला आहे. याचा फटकाही वीटभट्टी व्यावसायिकांना बसत आहे.

वर्ष विटांचे दर (प्रतिनग)२०१७ ५ रु - ७ रु२०१८ ५.५० रु- ७ रु२०१९ ६ रु- १० रु२०२० ६.५० रु - ११ रु२०२१ ८ रु- १४ रु

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद