शहरं
Join us  
Trending Stories
1
जय शाहंची ऐतिहासिक घोषणा! IPL खेळणाऱ्यांना 'बोनस', कराराच्या रकमेव्यतिरिक्त लाखोंचा वर्षाव
2
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
4
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
5
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
6
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
7
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
8
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
9
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
10
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
11
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
12
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
13
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
14
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
15
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
16
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
17
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
18
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
19
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
20
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

ऊसतोड मजुराचे अपहरण

By admin | Published: November 12, 2014 12:03 AM

धारूर : जीप आडवी लावून गाडीमधून बाहेर ओढून कारखान्याच्या पैसे देण्याच्या कारणावरून ऊसतोड मजूराचे अपहरण करण्यात आले़ त्यानंतर डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी धारूर ठाण्यात तिघांविरूध्द

धारूर : जीप आडवी लावून गाडीमधून बाहेर ओढून कारखान्याच्या पैसे देण्याच्या कारणावरून ऊसतोड मजूराचे अपहरण करण्यात आले़ त्यानंतर डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी धारूर ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा नोंद झाला आहे़भागवत सीताराम गवळी, शंकर भागवत गवळी (दोघेही रा़ ढगेवाडी) व कृष्णा उखंडे (रा़ धारूर) अशी आरोपींची नावे आहेत़ जहाँगीरमोहा येथील ऊसतोड मजूर वचिष्ट कठाळू सिरसट व त्याची पत्नी हे एका कारमधून धारूर घाटातून रविवारी जात होते़ चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारसमोर वरील आरोपींनी जीप आडवी लावली़ त्यांना गाडीच्या बाहेर ओढत कारखान्याचे पैसे देण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली़ त्यानंतर गाडीमध्ये बसवून पळवून नेले़ या प्रकरणी वचिष्ट सिरसट यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून धारूर ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे हे करीत आहेत़ (वार्ताहर)