शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

मुखेडमध्ये बालगृहातून बालकास पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:43 AM

मुखेड येथील एका बालगृहातून बालकास पळविल्याची घटना २२ आॅक्टोबरच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मुखेड येथील एका बालगृहातून बालकास पळविल्याची घटना २२ आॅक्टोबरच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मुखेड येथे असलेल्या कै. वसंतराव नाईक बालगृहात पंकज भगवानराव नांदेडकर (वय १५) हा मुलगा राहत होता. २२ आॅक्टोबरच्या रात्री पंकजला पळवून नेल्याची बाब उघड झाली. याप्रकरणी बालगृहाचे अधीक्षक मोहन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गिरी करीत आहेत.शेंबोलीत घरफोडीमुदखेड तालुक्यातील शेंबोली येथे घरफोडी करुन चोरट्यांनी ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २३ आॅक्टोबरच्या मध्यरात्री घडली. शेंबोली येथील भीमराव गजानन कल्याणकर यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. रोख रक्कम व दागिने लंपास केले. बारड ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला.