शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

अ‍ॅसिड हल्ला पीडितही आता दिव्यांगच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:09 AM

सिड हल्ल्यातील पीडित तसेच कमी उंची असलेल्या व्यक्ती, सिकलसेलचे रूग्ण, पार्किंसंन्स रोग, थॅलेसेमिया-हिमोफिलिया, बैनापन, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी तसेच कुष्ठरोग या सर्व आजारांच्या रुग्णांना आता दिव्यांग व्यक्तींचा दर्जा देण्यात आला असून त्यांना अपंगत्वाच्या सवलती मिळणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित तसेच कमी उंची असलेल्या व्यक्ती, सिकलसेलचे रूग्ण, पार्किंसंन्स रोग, थॅलेसेमिया-हिमोफिलिया, बैनापन, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी तसेच कुष्ठरोग या सर्व आजारांच्या रुग्णांना आता दिव्यांग व्यक्तींचा दर्जा देण्यात आला असून त्यांना अपंगत्वाच्या सवलती मिळणार आहेत. केंद्र सरकारने अपंग व्यक्ती सुरक्षा कायद्यामध्ये अपंगत्वाच्या नवीन ९ प्रकारांचा समावेश केला आहे. त्यामुळे अपंग प्रवर्गाची संख्या आता २१ झाली आहे.शासनाकडून दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीमध्ये दिव्यांग योजनेत पूर्वी न मोडणाºया नऊ प्रकारांच्या ‘अपंगत्वाचा’ सामावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता योजनेतील वर्गवारी वाढली आहे. शासनाकडून राबविल्या जाणाºया दिव्यांगासाठीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी समावेशित शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केले जातात. चालू शैक्षणिक वर्षात जवळपास ३ हजारांच्या वर दिव्यांग विद्यार्थी शिक्षण आहेत. पूर्वी १२ प्रकारामध्ये मोडणाºया अपंगाना शासनाकडून सुविधा पुरविल्या जायच्या. परंतु आता शासन निर्णयात सुधारणा करून उच्चस्तरीय समितीच्या वतीने नवीन निर्णय घेण्यात आल्याने आता २१ प्रकारची वर्गवारी झाली आहे. बैठकीमधील चर्चेअंती विविध ९ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचा सामावेश करण्यात आला आहे. कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले असून संबधित यंत्रणेस लवकरच सूचविले जाईल असे सुदाम गायकवाड यांनी सांगितले.