शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

वीजचोरी प्रकरणी ६५ जणाविरूध्द कारवाई

By admin | Published: May 14, 2017 11:14 PM

आवारपिंपरी : परंडा तालुक्यातील शिराळा, शेळगाव विद्युत केंद्रांतर्गतच्या गावात महावितरणच्या पथकाने १२ मे रोजी वीजचोरांविरूध्द कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कआवारपिंपरी : परंडा तालुक्यातील शिराळा, शेळगाव विद्युत केंद्रांतर्गतच्या गावात महावितरणच्या पथकाने १२ मे रोजी वीजचोरांविरूध्द कारवाई केली होती़ या कारवाईत तब्बल ६५ जण वीजचोरी करीत असल्याचे समोर आले असून, संबंधितांविरूध्द कलम १२६/ १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे़महावितरणच्या पथकाने शिराळा व शेळगाव विद्युत केंद्रांतर्गतच्या आवारपिंपरी, वागेगव्हाण, शेळगाव, सक्करवाडी, लोणारवाडी, लोखंडवाडी, पांढरेवाडी, चिंचपूर गावातील वीजचोरांविरूध्द १२ मे रोजी कारवाई मोहीम राबविली होती़ परंडा येथील उपकार्यकारी अभियंता आर.एच. आडम, शिराळाचे कनिष्ठ अभियंता डी.अ. दमुसे, शेळगावचे कनिष्ठ अभियंता पी.आर. गायकवाड यांच्यासह ८ जणांच्या पथकाने ही कारवाई केली़ कारवाईची कुणकुण लागताच वीज चोरांनी आकडे काढून घेतले. या कारवाईत ६५ जण दोषी आढळून आले असून, त्यांच्याविरूध्द कलम १२६/ १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे़