औरंगाबाद ः जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत ८६१ पैकी ६१३ ग्रामपंचायतींची कार्यकाळ संपत आहे. त्यापैकी ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमल्यावर दुसर्या टप्प्यात गुरुवारी ८५ ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी केली. औरंगाबाद तालुक्यातील ४१, फुलंब्री तालुक्यातील ११, पैठण तालुक्यातील ३३ अशा ८५ शासकीय सेवेतील लोकसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५४१ ग्रामपंचायतींची मुदत संपत असुन टप्प्या टप्प्याने या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.अंगणवाडी पर्यवेक्षिका १४, मुख्याध्यापक २८, केंद्रप्रमुख ७, विस्तार अधिकारी १७, पशुधन पर्यवेक्षक ६, अभियंते ९ आदीकडे आधिचा पदभार संभाळून प्रशासक या अतिरीक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ११ सप्टेंबरला फुलंब्री तालुक्यातील १४, सिल्लोड तालुक्यातील १६, वैजापुर तालुक्यातील ३९, पैठण तालुक्यातील १२ अशा ८६, १२ सप्टेंबरला औरंगाबाद ३३, फुलंब्री १५, सिल्लोड १९, कन्नड २९, खुलताबाद १९, वैजापुर १, पैठण १९ अशा १३५, १३ सप्टेंबरला औरंगाबाद २, फुलंब्री ४, सिल्लोड १७, सोयगांव ४०, कन्नड २९, खुलताबाद ६, गंगापुर ३१, वैजापुर ३७, पैठण १२ अशा १७७, १४ सप्टेंबरला सिल्लोड १७, गंगापुर ३४ अशा ५१, १५ सप्टेंबरला गंगापुरच्या ४, १६ व १८ सप्टेंबरला पैठण येथील प्रत्येकी १, ३० सप्टेंबरला सिल्लोड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. असे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनिल भोकरे यांनी सांगितले.औरंगाबाद तालुका : ग्रामपंचायत ः नियुक्त प्रशासक - पदनाम----शेंद्रा बन ः आर. एस. परदेशी-अंगणवाडी पर्यवेक्षिकाआब्दीमंडी ः एस. एस. गडप्पा-अंगणवाडी पर्यवेक्षिकाकरजगांव ः ए. आर. काैडगांवकर -अंगणवाडी पर्यवेक्षिकाआडगांव खु. ः मनोज बोरसे - मुख्याध्यापकपंढरपुर ः एच. वाय. शिंदे -विस्तार अधिकारी सांख्यकीसावंगी ः एस. पी. साळुंके - विस्तार अधिकारी पंचायतआडगांव मोहाली ः आर. के. शिंदे - अंगणवाडी पर्यवेक्षिकागिरनेर ः एस. एस. विठोरे -अंगणवाडी पर्यवेक्षिकाकरमाड ः व्हि. पी. दिक्षीत -विस्तार अधिकारी शिक्षणलिंगदरी ः एस. यु. दहिहंडे - अंगणवाडी पर्यवेक्षिकाखामखेडा ः ए. सी. अंचले -अंगणवाडी पर्यवेक्षिकापाटोदा ः के. टी. मगरे -मुख्याध्यापकपिंपळखुंटा ः ए. के. मोहोरकर -अंगणवाडी पर्यवेक्षिकावरझडी ः एन. टी. जवादवाड -अंगणाडी वर्यवेक्षिकाअडगांव सरक ः व्हि. एन. कोमटवार -विस्तार अधिकारी शिक्षणखोडेगांव ः शरद आसाराम ढगे ः आरोग्य सेवकढवळापुरी ः पी. एन. गंगावणे ः शाखा अभियंताचाैका ः ए. बी. पवार ः विस्तार अधिकारी शिक्षणमुरुमखेडा ः डि. डी. राठोड ः शाखा अभियंताभिंदोन ः डी. बी. नरवडे ः केंद्रप्रमुखगोपाळपुर ः बी. व्ही. पोफळे ः केंद्रप्रमुखपरदरी ः एम. डी. चव्हाण ः मुख्याध्यापकवळदगांव ः एन. जे. गायकवाड ः मुख्याध्यापकदुधड ः ए. बी. बनकर ः केंद्रप्रमुखभांबर्डा ः आर. बी. वाघमारे ः मुख्याध्यापकडोणवाडा ः व्हि. जी. काळे ः पशुधन पर्यवेक्षकजळगांव फेरण ः सी. एन. भडीकरी ः केंद्रप्रमुखबकापुर ः एस. एस. कुलकर्णी ः मुख्याध्यापकदरकवाडी ः एस. एन. मालकर ः मुख्याध्यापकसांजखेडा ः एस. एस. राऊत ः मुख्याध्यापकपिंप्री खुर्द ः कें. एस. गायकवाड ः विस्तार अधिकारी कृषीभालगांव ः कल्याण भाणूसे ः मुख्याध्यापकगाडीवाट ः पी. बी. हुलजुते ः मुख्याध्यापकघारेगांव पिंप्री ः सुनिता चितळकर ः मुख्याध्यापकघारेगांव एकतुनी ः ए. यु. पवार ः शाखा अभियंताअडगांव बु ः मंगला धस ः मुख्याध्यापकचिंचोली ः एस. एम. राऊत ः मुख्याध्यापकजोडवाडी ः पी. एस. साळूंके ः मुख्याध्याककोळघर ः डी. व्ही. बाविस्कर ः मुख्याध्यापककचणेर ः एम. बी. ठूबे ः मुख्याध्यापककुंबेफळ ः आर. एल. राठोड ः विस्तार अधिकारी पंचायत-----------फुलंब्री तालुका : ---वडोदबाजार ः एस. एस. कंठाळे ः शाखा अभियंतावारेगांव ः एम. एस. कदम ः अंगणवाडी पर्यवेक्षिकालोहगड नांद्रा ः आर. ए. तिळवणे ः केंद्रप्रमुखनिधोणा ः ए. बी. पवार ः विस्तार अधिकारीबाबरा ः एम. एल. घुगे ः विस्तार अधिकारी कृषीधामणगांव ः पी. डब्ल्यु कुंभारे ः विस्तार अधिकारी आरोग्यमारसावळी ः एस. एस. मोरे ः अंगणवाडी पर्यवेक्षिकालालवन ः के. पी. सातपुते ः पशुधन पर्यवेक्षकजातवा ः एस. जे. शेळके ः मु्ख्याध्यापकबोधेगाव बु ः एस. एम. शेंगुळे ः विस्तार अधिकारी कृषीगणोरी ः मंगला कदम ः अंगणवाडी पर्यवेक्षिका---पैठण तालुका :---लाखेगांव ः एस. ए. चुंगडे ः अंगणवाडी पर्यवेक्षिकापाचोड खु.ः बी. बी. दानेकर ः कनिष्ठ अभियंता७४ जळगांव ः अमोल एरंडे ः मुख्याध्यापकपाचोड बु ः एस. डब्ल्यु. असोले ः कनिष्ठ अभियंताहिरडपुरी ः बी. टी. साळवे ः विस्तार अधिकारी पंचायतनवगांव ः के. एस. शिंदे ः कनिष्ठ अभियंतादादेगांव जहा ः बाबासाहेब किर्तने ः मुख्याध्यापकदावरवाडी ः एस. डी. चांदणे ः विस्तार अधिकारी कृषीहार्षी खु. ः यु. के. वाघमारे ः अंगणवाडी पर्यवेक्षिकाकावसान जुने ः आरडी कुलकर्णी ः पशुधन पर्यवेक्षकवरुडी बु. ः नारायण गोरे ः मुख्याध्यापकइसारवाडी ः प्रकाश लोखंडे ः मुख्याध्यापकरांजणगांव दांडगा ः रमेश परदेशी ः मुख्याध्यापकआखातवाडा ः जी. एस. लांडगे ः पशुधन पर्यवेक्षककापुसवाडी ः ए. एल. कर्डीले ः पशुधन पर्यवेक्षकघारेगांव ः डि. टी. दिवेकर ः विस्तार अधिकारी आरोग्यनायगांव ः डि. आर. दगडखैरे ः मुख्याध्यापकआडूळ खु. ः के. बी. भोगले ः पशुधन पर्यवेक्षकआलियाबाद ः संतोष घोरतळे ः मुख्याध्यापकनिलजगांव ः एस. एस. बोचरे ः मुख्याध्यापकअडगांव जावळे ः अनिल पुदाट ः विस्तार अधिकारी शिक्षणफारोळा ः यु. पी. सोनवणे ः मुख्याध्यापकरजापुर ः एस. एस. चाैधरी ः विस्तार अधिकारी सांस्खिकीपाटेगाव ः डि. डी. थोटे ः मुख्याध्यापकढोरकीन ः एस. डी. खंडारे ः मुख्याध्यापकचितेगांव ः विकास पाटील ः कृषी अधिकारीरांजणगांव खुरी ः एम. ए. काझी ः शाखा अभियंताचणकवाडी ः यु. जी. सुकासे ः मुख्याध्यापककडेठाण बु. ः यु. ए. खरात ः केंद्रप्रमुखलोहगांव बु ः आर. एस. कुलकर्णी ः मुख्याध्यापककाैडगांव ः सी.एच. ढवळे ः विस्तार अधिकारी पंचायतमुलानी वाडगांव ः बि. डी. दुरपडे ः कनिष्ठ अभियंता बांधकामकातपुर ः एम. बी. मदने ः केंद्रप्रमुख
औरंगाबाद जिल्ह्यात तीन तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 10:11 AM
औरंगाबाद ४१, फुलंब्री ११ तर पैठण तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा संपला कार्यकाळ
ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५४१ ग्रामपंचायतींची मुदत संपणारयावर टप्प्या टप्प्याने नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.