शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

मंत्रीमंडळ बैठकीवर आदर्श बँक ठेवीदारांचा मोर्चा; आंदोलकांनी बॅरिगेटिंग तोडल्याने गोंधळ

By सुमित डोळे | Published: September 16, 2023 1:29 PM

आंदोलक गुंतवणूक परत देण्याच्या मागणीसाठी आमखास मैदानाच्या दिशेने रवाना

छत्रपती संभाजीनगर: आदर्श पतसंस्थेत घोटाळा प्रकरणानंतर ठेवीदार आपल्या पैस्यांसाठी आक्रमक झाले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बॅरिगेटिंग ओलांडून खासदार, आंदोलक आमखास मैदानाच्या दिशेने रवाना.

खासदार इम्तियाज जलील आणि आंदोलकांनी मंत्र्यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे. ठेवीदार आणि नागरिकांना आश्वस्त करावं अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी खासदार जलील आणि आंदोलकांना मागे थांबण्याची विनंती केली आहे. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.

आदर्श बँकेत घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदार चिंतेत आहेत. छोट्या गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे यात अडकले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आक्रमक आहेत. आदर्श पंतसंस्थेचे अध्यक्ष मानकापे यांची संपत्ती विकून आमची गुंतवणूक परत द्यावी अशी मागणी आंदोलक करत आहेत. 

सहकार मंत्र्यांनी निवेदन घ्यावे 

आम्ही हमखास मैदानावर थांबतो सहकार मंत्र्यांनी तेथे येवून निवेदन घ्यावे. जर सरकार ४० हजार कोटी देणार असेल तर या गरीब गुंतवणूकदारांना देखील त्यांचे पैसे मिळावेत, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. मंत्री फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत असताना गोरगरीब रस्त्यावर आहे. मंत्र्यांना यांच्यासाठी वेळ नाही का. मंत्री आले नाही तर आम्ही अधिक आक्रमक आंदोलन करू असा इशारा देखील खा. जलील यांनी दिला. तर पोलिसांनी आंदोलकांना भडकल गेट येथे थांबण्याची विनंती केली आहे. मात्र आंदोलक आणि खा. जलील मंत्रिमंडळ बैठक सुरु असलेल्या हमखास मैदानाकडे रवाना झाले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलीलCrime Newsगुन्हेगारी