शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

पुण्याच्या बैठकीनंतरच सराफांचा निर्णय

By admin | Published: March 20, 2016 11:33 PM

परभणी : सराफा संघटनेची पुणे येथे बैठक होत असून, या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच बंदबाबत भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली़

परभणी : सराफा संघटनेची पुणे येथे बैठक होत असून, या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच बंदबाबत भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली़ अबकारी कराच्या जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी सराफा व्यापाऱ्यांनी १ मार्चपासून देशव्यापी बंद पुकारला आहे़ दरम्यान, १९ मार्च रोजी केंद्रीय राज्यमंत्री पियूष गोयल यांच्यासमवेत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची दिल्ली येथे बैठक झाली होती़ या बैठकीनंतर दुकाने उघडण्याचा निर्णय झाला़ त्यामुळे जिल्ह्यातील सराफा दुकाने काही काळ उघडण्यात आली़ परंतु, व्हॉटस्अ‍ॅपवरून आलेल्या मॅसेजनुसार दुपारी दुकाने बंद करण्यात आली आणि आता पुणे येथे राज्य संघटनेच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच बंद बाबत भूमिका स्पष्ट होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली़