शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

मनपा प्रभारी मुंडे पाठोपाठ निलंगेकरांचाही नांदेड दौरा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:30 AM

नांदेड : आगामी महापालिका निवडणुकीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची नियुक्ती केली. त्यांचा १९ आणि २० जुलैचा नांदेड दौरा रद्द झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आगामी महापालिका निवडणुकीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची नियुक्ती केली. त्यांचा १९ आणि २० जुलैचा नांदेड दौरा रद्द झाला. त्यापाठोपाठ आता २२ रोजी होणारा कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा नांदेड दौराही रद्द झाला आहे. निलंगेकर हे भाजपाचे महापालिका निवडणूक प्रभारी आहेत. प्रदेशाध्यक्ष दानवे यांना दिल्लीत जावे लागणार असल्याने भाजपाची २२ जुलैची बैठक रद्द करण्यात आली आहे. एकूणच या दोन नेत्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा राजकीय घडामोडींना ब्रेक बसला आहे.महापालिका निवडणूक संदर्भाने राष्ट्रवादीची भूमिका विरोधी पक्ष नेते मुंडे यांच्या दौऱ्यानंतर तर भाजपाची भूमिका २२ जुलैच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार होती. एकीकडे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागवले जात आहेत. सत्ताधारी भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात भाजपाकडून इच्छुकांनी नेलेल्या अर्जांची संख्या काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने आज घडीला कमी आहे. राष्ट्रवादीचीही परिस्थिती तीच आहे. काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत एक सभा घेतली आहे. अन्य पक्ष मात्र आपल्या प्रभारीकडे नजरा खिळवून बसले आहेत. त्यांच्या आदेशानंतरच महापालिका निवडणुकीची रणनीती स्पष्ट होणार असल्याचे सांगत आहेत.