शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

आंदोलनवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:59 AM

बीड : जिल्ह्यात गुरुवार हा आंदोलनवार ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात गुरुवार हा आंदोलनवार ठरला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना बीड विभागाच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या वतीने महाधरणे आंदोलन झाले, तर गोरसेनेने उपोषण केले.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)च्या वतीने जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळासह सर्व महामंडळांचे कर्ज राज्य सरकारने माफ करावे, बीड तालुक्यासह जिल्हाभरात कसत असलेल्या गायरान जमिनीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, यासारख्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफीच्या निर्णयाचे स्वागत करीत आहोत. आगामी काळात महामंडळांचेही कर्जही माफ करावे, अशी मागणी पप्पू कागदे यांनी केली. यावेळी राजू जोगदंड, भास्कर रोडे, संदीपान हजारे, धम्मानंद मुंडे, लक्ष्मण सिरसट, अशोक साळवे, अविनाश जावळे, महेंद्र निकाळजे, दीपक कांबळे, अरुण निकाळजे, महादेव बनसोडे, नरेंद्र जावळे, दशरथ सोनवणे, धोंडीराम सिरसट, अरुण भालेराव, महादेव उजगरे, गोवर्धन वाघमारे, सुभाष गायकवाड, मजहर खान, किसन तांगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पप्पू कागदे यांनी मार्गदर्शन करून आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.