शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
3
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
5
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
6
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
7
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
8
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
9
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
10
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
11
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
12
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
13
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
14
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
15
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
16
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
17
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
18
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
19
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
20
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!

औरंगाबादहून १८ शहरांसाठी विमानसेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 6:11 AM

कोरोनामुळे तब्बल तीन महिन्यांनी १९ जूनपासून अखेर इंडिगोने दिल्ली - औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर उड्डाण सुरू केले. त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोकडून हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू करण्यात आली.

औरंगाबाद : औरंगाबादहून मुंबई, कोलकाता, चंदिगढ यासह देशातील विविध १८ शहरांत औरंगाबादकरांना काही तासांमध्ये पोहोचणे शक्य झाले आहे. इंडिगोने दिल्ली, हैदराबादमार्गे जवळपास विविध शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे.कोरोनामुळे तब्बल तीन महिन्यांनी १९ जूनपासून अखेर इंडिगोने दिल्ली - औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर उड्डाण सुरू केले. त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोकडून हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू करण्यात आली. औरंगाबादहून मुंबईची विमानसेवा सुरू होण्याची आता प्रतीक्षा केली जात आहे, परंतु कनेक्टिंग विमानसेवेद्वारे हैदराबादमार्गे मुंबईला जाणे शक्य झाले आहे. केवळ मुंबईच नव्हे तर देशातील जवळपास १८ शहरांना इंडिगोने दिल्ली, हैदराबादमार्गे हवाई कनेक्टिव्हिटी दिली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमान