शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

लाल सोबतच पोस्टाची पेटी हिरव्या अन् निळ्या रंगाचीही असते; प्रत्येकाचा आहे वेगळा अर्थ

By साहेबराव हिवराळे | Published: April 27, 2023 1:07 PM

तुम्ही टपाल पेट्यात पत्र टाकता का आता?  कोणत्या वेळी उघड्या जातात या पेट्या? घ्या जाणून

छत्रपती संभाजीनगर : आता मोबाइलचा जमाना आल्याने फारसे कोणी टपालावर अवलंबून राहिलेले नाही. परंतु सरकारी पत्रव्यवहार हा आजही टपाल खात्याच्या पेट्यातूनच चालतो. जिल्ह्यात २०० तर शहरात सध्या ११८ टपाल पेट्या शिल्लक असून, ज्या ठिकाणाहून पत्रव्यवहार होत नाही, अशा टपाल पेट्या टपाल खात्याने हटविल्या आहेत.

आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, सैन्यदल तसेच शासकीय कामकाजातील पत्र टपाल खात्यामार्फतच पाठविले जातात. शहरातून दररोजचा लोकल आणि मेट्रोसिटी, कॅपिटल सिटी पत्र व्यवहार योग्य पद्धतीने चालविला जात आहे. लाल पेटी सर्वसामान्य पत्र व्यवहारासाठी तर हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या पेट्यांमध्ये १० ते २० हजार एमआयडीसी, कोर्ट, सरकारी पत्रांची आदानप्रदान सुरू असते.

कोणत्या वेळी उघड्या जातात या पेट्या?टपाल पेटी उघडण्याची वेळ पोस्टमनच्या भेटीदरम्यान असते. त्याच्याकडे किती पोस्ट पेट्यांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, यावर ही वेळ अवलंबून असते. औद्योगिक क्षेत्र आणि कोर्टाचा पत्रव्यवहार रोजच टपाल कर्मचाऱ्यांना तपासावा लागतो.

रोज साधारण १० हजार पत्रे जातात, १० हजार येतातशहरात रोजच १० ते २० हजार पत्रे ये-जा करतात, त्यात कोर्ट, सरकारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील पत्रांचा मोठा भर असतो. तो नियमित सुरू असतो. पोस्टाने कात टाकल्याने तो अधिक गतिमान झाला आहे.

कोणत्या रंगाच्या पेटीचा काय अर्थ?निळी :- मेट्रो सिटी उदा. दिल्ली, चेन्नईहिरवी : स्थानिक टपाल कार्यालयलाल : सर्वसामान्य पत्रे

पोस्ट गतिमान झाले..विविध रंगांच्या टपाल पेट्यांचा अर्थ वेगळा असतो. लाल रंगाच्या टपाल पेटीतून सर्वच प्रकारची पत्रे टाकली जातात. कोणत्या रंगाची पेटी कशासाठी, हे जनतेने जाणून घेणे महत्त्वाचे आहे.-अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAurangabadऔरंगाबाद