शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

अमित शाह पकोडा सेंटरमध्ये धनंजय मुंडेंनी तळले पकोडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 7:04 PM

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सिडकोतील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागे "अमित शाह पकोडा सेंटर' सुरु करण्यात आले आहे. रविवारी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट दिले.

 औरंगाबाद -  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सिडकोतील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागे "अमित शाह पकोडा सेंटर' सुरु करण्यात आले आहे. रविवारी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या व्यक्‍तव्याचा भजे तळून निषेध व्यक्‍त केला. 

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सिडकोतील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागे "अमित शाह पकोडा सेंटर' सुरु करण्यात आले आहे. रविवारी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या व्यक्‍तव्याचा भजे तळून निषेध व्यक्‍त केला. नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर सहा कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात लाखावरही रोजगार दिला नाही. यामुळे हेच बेरोजगार आता सरकारला त्यांची जागा दाखवतील. अमित शहा यांनी बेरोजगार तरुणांचा अपमान केला आहे. या सरकार मध्ये केवळ अमित शहा यांचा मुलगा जय शहालाच रोजगार मिळाला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. 

अमित शाह यांच्या वक्‍तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नऊ फेब्रुवारीला सिडकोत अमित शहा पकोडा सेंटर सुरु करण्यात आले. याच सेंटरला रविवारी विरोधीपक्ष नेते धनंजय मुुंडे यांनी भेट दिली. अभिजित देशमुख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्ता भांगे, रहिम पटेल, बाळु औताडे, श्री.येडे पाटील यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहDhananjay Mundeधनंजय मुंडेAurangabadऔरंगाबाद