अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या परिसरातील नालीत मृत अर्भक आढळले होते. या प्रकरणी अज्ञात मातेविरुद्ध शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला.३-५ दिवसांपूर्वी जन्मलेले पुरुष जातीच्या अर्भकाचे डुकरांनी लचके तोडल्याने दुर्गंधी सुटली होती. उत्तरीय तपासणीत गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलीस मातेच्या शोधात आहेत. (वार्ताहर)
अर्भक प्रकरणी खुनाचा गुन्हा
By admin | Published: April 29, 2017 12:34 AM