शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

अंगणवाडी मदतनीस, सेविकांचा बीडमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:35 AM

सोमवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मदतनीस, सेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अंगणवाडी सेविका व मदतनिसांना उन्हाळी सुट्या देण्यात याव्यात, कमीत कमी एक महिना आजारी रजा द्यावी, ३० एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्यांना तात्काळ पेन्शन द्यावे, मयत कर्मचाºयांच्या वारसांना विमा द्यावा, प्रवासभत्ता व इंधन बिल तात्काळ देण्यात यावे, ५००० रुपये दिवाळी भेट देण्यात यावी, ज्या अंगणवाडी कार्यकर्तींना ५ व १० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांच्या मानधनात वाढ करावी, सेवासमाप्तीनंतर मिळणाºया एकरकमी लाभात वाढ करून कायकर्तीस १ लाखावरून २ लाख, तर मदतनिसास ७५ हजारावरून दीड लाख रुपये लाभ देण्यात यावा, जुलै २०१३ पासून केंद्र शासनाने मिनी अंगणवाडी कार्यकर्तीच्या मानधनात दरमहा ७५० रुपयांची वाढ केलेली आहे. त्याचा फरक तात्काळ अदा करण्यात यावा, माजलगाव तालुक्यातील लवूळ येथील अंगणवाडी मदतनीस, कार्यकर्ती पदासाठी पात्र असून, तिला प्रमोशन द्यावे या मागण्यांसाठी मोर्चा निघाला.