शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

विद्यापीठात प्रवेश घेण्याची आणखी एक संधी; १९ सप्टेंबरला पुन्हा स्पाॅट ॲडमिशन फेरी

By योगेश पायघन | Published: September 13, 2022 1:21 PM

पदव्युत्तर पदवीच्या ६० अभ्यासक्रमांच्या ८२९ जागा रिक्त राहिल्या आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या ६० अभ्यासक्रमांच्या ८२९ जागा रिक्त राहिल्या आहेत. एमएसस्सी आयटी, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट, एमए अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, एमएसडब्ल्यू या विभागांच्या जागा पूर्ण भरल्या गेल्या. रिक्त जागा भरण्यासाठी १९ सप्टेंबरला पुन्हा स्पॉट ॲडमिशनची संधी दिली जाणार आहे.

विद्यापीठातील विभागांसह उस्मानाबाद उपपरिसरातील २५८२ जागांसाठी विद्यापीठात प्रवेशोत्सव पार पडला. त्यानंतर स्पाॅट ॲडमिशन प्रवेश फेरी पार पडली. प्रवेशोत्सवात ६७ अभ्यासक्रमांच्या ५३ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. १० सप्टेंबरला स्पॉट ॲडमिशन फेरीनंतर ८२९ (३१.६४ टक्के) जागा रिक्त आहेत. तर १७६५ (६७.३५टक्के) प्रवेश झाले. 

या विभागात जागा रिक्त आहेत पर्यटनशास्त्र १०, इंग्रजी ३३, हिंदी १६, मराठी २०, वृत्तपत्रविद्या ९, लोकप्रशासन १४, फुले आंबेडकर विचारधारा ३२, संगीत ३३, एम.काॅम २०, पीजी डिप्लोमा इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीला २०, पीजी डिप्लोमा इन फूड सेफ्टी अँड क्वालिटीला १८, लाइफ लाँग लर्निंगच्या २१, गणित ३४, नॅनो टेक्नॉलाॅजी १२, प्राणिशास्त्र १५, एलएलएम ६५. जैवविविधता संवर्धन २७ जागा रिक्त आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद