शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

विद्यार्थिनींचे आज न्यायाधीशांसमोर जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 10:41 PM

बीड : प्राचार्यांकडून झालेल्या छेडछाड प्रकरणातील विद्यार्थिनींचे जबाब मंगळवारी न्यायाधिशांसमोर होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्राचार्यांकडून झालेल्या छेडछाड प्रकरणातील विद्यार्थिनींचे जबाब मंगळवारी न्यायाधिशांसमोर होणार आहेत. सोमवारीच हे जबाब होणार होते; परंतु संबंधित विद्यार्थिनींवर मानसिक दबाव आल्याने त्या भयभीत झाल्या आहेत. मानसिकता नसल्याने जबाब पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी पोलिसांकडे केली.बीडमधील विठाई नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींची प्राचार्य राणा डोईफोडे यांनी छेड काढल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्याद देताना पोलिसांनी बाजू समजून घेतली नाही, तसेच आरोपींवर गंभीर कलम लावले नाहीत, असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. त्यानंतर कलम १६४ नुसार सदर विद्यार्थिनींनी न्यायाधीशांसमोर जबाब नोंदविण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांना सोमवारी न्यायालयात बोलाविले होते; परंतु न्यायालयात आल्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून दबाव आल्याने त्यांनी मंगळवारी जबाब घेण्याची विनंती केली. मंगळवारी न्यायाधिशांसमोर त्या काय जबाब देतात, याकडे लक्ष लागले आहे.