शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

‘अ‍ॅट्रॉसिटी’साठी लातुरात महामोर्चा

By admin | Published: September 25, 2016 11:47 PM

लातूर : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी १५ नोव्हेंबर रोजी लातुरात दलित, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमातींचा

लातूर : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी १५ नोव्हेंबर रोजी लातुरात दलित, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमातींचा लातूर जिल्हा स्वाभिमानी संघर्ष महामोर्चा निघणार आहे. यानिमित्त रविवारी कार्यकर्त्यांची बैठक झाली असून, यात मोर्चा संदर्भात नियोजन करण्यात आले. येथील डॉ. आंबेडकर पार्कसमोरील शिवशक्ती फंक्शन हॉलमध्ये झालेल्या बैठकीस हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तंटामुक्त समित्या बरखास्त करा, स्पर्धा परीक्षेतील समांतर आरक्षणाचा गोंधळ थांबवा, ओबीसी भटक्या विमुक्तांना लोकसंख्येच्या तुलनेत विधानसभा, लोकसभेत आरक्षण द्यावे आदी मागण्या आंदोलनकर्ते करणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी आयोजित स्वाभिमानी संघर्ष मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.