त्या अशा-
भाजीपाला, फळे व अन्नधान्य- जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था- प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार, एसटी विभाग नियंत्रक अरुण सिया.
रेस्टॉरंट, बार व हॉटेल- राज्य उत्पादन शुल्क औरंगाबादचे अधीक्षक सुधाकर कदम, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त यशस्वी कुलकर्णी.
उत्पादन क्षेत्र- एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी व उद्योग उपसंचालक दीपक शिवदास.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते- संबंधित एसडीएम, मनपा अधिकारी, नगर परिषद, नगर पंचायत मुख्याधिकारी व पंचायत समितीचे बीडीओ.
मनोरंजन, करमणूक, दुकाने, मॉल्स- मनपा उपायुक्त अपर्णा थेटे व जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक विभागाचे सुखानंद बनसोडे.
धार्मिक प्रार्थना स्थळे- संबंधित एसडीएम, वाॅर्ड अधिकारी व नगर परिषदांचे सीओ.
शाळा महाविद्यालये- जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरज जायस्वाल व माध्यमिक शिक्षण अधिकारी बी.बी. चव्हाण.
सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम- अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे.
ऑक्सिजन उत्पादक- प्रादेशिक पर्यटन उपसंचालक श्रीमंत हारकर व सहायक विक्रीकर आयुक्त हेमंत गांगे, तसेच सहायक संचालक पर्यटन विजय जाधव.
ई-कॉमर्स- राष्ट्रीय सूचना केंद्राचे अनिल थोरात व जिल्हा व्यवस्थापक माहिती शरद दिवेकर.
गृहनिर्माण संस्था- उपनिबंधक सहकारी संस्था मुकेश बाराहाते व जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था सुधाकर गायके.
कडक निर्बंधांचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत या हेतूने या समन्वय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आले आहेत.