शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

अर्ज येण्यापूर्वीच नियुक्ती आदेश

By admin | Published: January 29, 2017 11:56 PM

केज : कार्यानुभव विषय शिकवण्यासाठी अर्ज येण्यापूर्वीच नियुक्ती आदेश निघाल्याची धक्कादायक बाब जवळबन येथे समोर आली.

केज : कार्यानुभव विषय शिकवण्यासाठी शालेय समित्यांना अतिथी निदेशक पद भरण्याचे अधिकार दिले आहेत. यामध्ये सावळा गोंधळ असून, अर्ज येण्यापूर्वीच नियुक्ती आदेश निघाल्याची धक्कादायक बाब जवळबन येथे समोर आली.मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष यांनी १४ जून २०१६ रोजी ठराव घेऊन अतिथी निदेशक पदावर लक्ष्मीकांत काळे यांची निवड केली. प्रत्यक्षात त्यांनी शालेय समितीकडे २१ जून २०१६ रोजी अर्ज केलेला होता. विशेष म्हणजे स्थानिक उमेदवाराला डावलून ही नियुक्ती दिली आहे. त्यामुळे मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्ष चौकशीच्या घेऱ्यात सापडले आहेत. दत्तात्रय भाकरे या उमेदवाराने या नियुक्तीला आक्षेप घेतला असून, बेकायदेशीर नियुक्ती देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.याबाबत मुख्याध्यापक रामेश्वर उमाप म्हणाले, बीईओ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे. (वार्ताहर)