शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

अडते, व्यापाऱ्यांनी घेतला बदला !

By admin | Published: February 04, 2017 12:40 AM

लातूर : हमीभावाप्रमाणे तुरीची खरेदी करण्यावरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तिढा वाढला आहे़

लातूर : हमीभावाप्रमाणे तुरीची खरेदी करण्यावरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तिढा वाढला आहे़ आडते, खरेदीदारांनी शुक्रवारी तुरीसह अन्य कुठल्याही शेतमालाचा सौदाच पुकारला नाही़ परिणामी, शेतमाल घेऊन आलेल्या जवळपास पाच हजार शेतकऱ्यांची अडचण झाली़ त्यामुळे बाजार समितीतील जवळपास २० कोटींची उलाढाल ठप्प राहिली़यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने तूर, हरभऱ्याचा उतारा चांगला मिळत आहे़ तूर, हरभऱ्याच्या राशी झालेले शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत़ लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाला चांगला दर मिळतो, हा अनुभव अनेक शेतकऱ्यांना असल्याने जिल्ह्याबरोबरच सीमावर्ती भागातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात़सध्या बाजार समितीत तूर, सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे़ दरम्यान, गुरुवारी बाजार समितीने हमीभावापेक्षा तुरीची खरेदी- विक्री करु नये, असे बजावल्याने अडते, खरेदीदारांनी तुरीचा सौदाच पुकारला नाही़ शुक्रवारी जवळपास ५ हजार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला होता़ परंतु, अडते आणि खरेदीदारांनी तूर वगळता अन्य शेतमालाचा सौदा करणे शक्य होत नसल्याचे सांगून कुठल्याही शेतमालाचा सौदाच पुकारला नाही़ परिणामी, शेतमाल आणलेल्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली़ त्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली़ (प्रतिनिधी)