शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

मास्कप्रकरणी न्यायालयीन सक्रियता वाढविण्याचा प्रयत्न, असीम सरोदे   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 7:54 AM

सध्या कोरोनाचा काळ चालू आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारला जात आहे. या रकमेचे काय करणार, ही रक्कम कुठे वापरणार, मास्क  वापरत नाहीत, त्यांना ते उपलब्ध करून देणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत आम्ही यासंदर्भात याचिका दाखल केली.

औरंगाबाद : सध्या कोरोनाचा काळ चालू आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारला जात आहे. या रकमेचे काय करणार, ही रक्कम कुठे वापरणार, मास्क  वापरत नाहीत, त्यांना ते उपलब्ध करून देणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत आम्ही यासंदर्भात याचिका दाखल केली. हा न्यायालयाची सक्रियता वाढविण्याचाच प्रयत्न होय, असे शुक्रवारी  देवगिरी महाविद्यालयाच्या फुले - शाहू - आंबेडकर व्याख्यानमालेत प्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले. (Attempt to increase judicial activism in Mask case, Asim Sarode)या ऑनलाइन व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुखदेव शेळके होते. ‘न्यायालयाची सक्रियता व परिवर्तन’ या विषयावर ॲड. सरोदे यांनी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले.  व्याख्यानमालेचे समन्वयक देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.  दिलीप खैरनार यांनी प्रास्ताविक केले. सरोदे म्हणाले की, न्यायालयाने अन्याय बघत बसायचे का, तशी त्यांची भूमिका नसते आणि नसावी. न्यायालयांनी वैचारिक जीर्णोद्धार आणि पुरोगामी सक्रियता दाखवण्याची गरज आहे. न्यायालयाच्या सक्रियतेसाठी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या कृष्णा अय्यर यांच्यासह अनेक न्यायमूर्तींच्या नावांचा उल्लेख करीत सरोदे यांनी विविध न्यायनिवाड्यांचे दाखले यावेळी दिले. एक सामान्य नागरिक म्हणून प्रत्येकाने जागरूक राहायला हवे‌, कायदा व नियमांपासून पलायन करता कामा नये. न्याय मागण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने न्याय मागितला तर तो मिळेलच याची खात्री नसते हेही सरोदे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद