शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नागरिकांनो लक्ष द्या, गुंठेवारी योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

By मुजीब देवणीकर | Published: June 27, 2024 7:38 PM

महापालिकेने ६ ऑगस्ट २०२१ ला ठराव घेऊन गुंठेवारीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली.

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी भागातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे, गुंठेवारी दरात ५० टक्के सूटही राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.

महापालिकेने ६ ऑगस्ट २०२१ ला ठराव घेऊन गुंठेवारीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठीचे १ मे २०२३ पर्यंत मुदत होती. त्याला वेळोवेळी मुदतवाढ देऊन ३१ एप्रिल २०२४ पर्यंत वाढ देण्यात आली. मागील काही दिवसांत ७०० पेक्षा अधिक फायली दाखल झाल्या. प्रशासनाने ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले. गुंठेवारी नियमितीकरणास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने रेडीरेकनर दरात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही सूट हळूहळू बंद करण्यात आली. त्यामुळे फायलींचा ओघ बंद झाला होता. पण शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सूट सुरू करण्याची मागणी प्रशासकाकडे केली. प्रशासकांनी पुन्हा एकदा सूट जाहीर केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने फायली दाखल करीत आहेत. त्यामुळे ही सूट कायम राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.--------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका