शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

उमेदवारीवरून औरंगाबाद ‘मध्य’ची धुसफूस थेट मातोश्री वर; पूर्व मतदारसंघही घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:42 PM

विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला जिल्ह्यात सहा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून उद्धव सेनेत धुसफूस सुरूच आहे. ‘मध्य’ मतदारसंघातील सुमारे दीडशे पदाधिकारी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळावी म्हणून थेट मुंबईत ‘मातोश्री’वर गेले आहेत. दुसरीकडे पूर्व विधासभा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घ्यावा, यासाठी पदाधिकारी जोर लावत आहेत. यासंदर्भात महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी मंगळवारी (ता. २२) सायंकाळी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे.

विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला जिल्ह्यात सहा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार शहरातील ‘मध्य’ मध्ये जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी तर पश्चिम विधासभा मतदरासंघात राजू शिंदे यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. ‘मातोश्री’ने त्यांना कामाला लागण्याची सूचना केली. त्यामुळे ‘मध्य’ मतदारसंघात तयारी करणारे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात नाराज असून, त्यांनी आपल्या समर्थकांची नुकतीच बैठक घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सोमवारी सुमारे शंभर ते दीडशे पदाधिकारी घेऊन थोरात यांनी थेट ‘मातोश्री’ गाठले. रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण बैठकीत काय निर्णय झाला? हे मात्र, समजू शकले नाही.

पूर्व मतदारसंघात आज बैठकपूर्व मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी पुढील दिशा काय ठरवायची? याचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी पूर्व मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची सायंकाळी पाच वाजता शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्या सिडको एन-७ येथील कार्यालयात बैठक बोलविली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकShiv Senaशिवसेना