शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

औरंगाबाद शहरातील हॉटेल, टॅक्सी व्यवसायाला बसेल फटका; ट्रूजेट : डिसेंबरमध्ये १६ दिवस उड्डाण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 1:01 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीनच दिवस उड्डाण करणार आहे. महिन्यातील तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीनच दिवस उड्डाण करणार आहे. महिन्यातील तब्बल १६ दिवस या विमानाचे उड्डाण होणार नसल्याने हॉटेल्स, टूर्स आणि टॅक्सी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.डिसेंबरमध्ये आठवड्यातील बुधवार, गुरुवार आणि रविवार या तीन दिवशीच विमानाचे उड्डाण करण्याचे नियोजन ट्रूजेट कंपनीतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे या महिन्यात केवळ १४ दिवसच विमानाचे उड्डाण होणार आहे. जानेवारीपासून उड्डाणाचे नियोजन सुरळीत होईल की,असेच राहील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु डिसेंबरमधील या नियोजनाने इतर व्यवसायांना फटका बसणार आहे. हे नियोजन पुढे कायम राहिल्यास अधिक झळ बसण्याची शक्यता नाकारता (पान २ वर)ट्रूजेटचे ७२ आसनी विमान आहे. या विमानसेवेला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे विमान कायम भरलेले असते. डिसेंबरमध्ये १६ दिवस विमानाचे उड्डाण होणार नसल्याने ५० प्रवाशांच्या हिशेबाने किमान ८०० प्रवासी शहरात येणार नाही. त्याचा परिणाम हॉटेल, टूर्स टॅक्सी व्यवसायावर होईल,असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.